कोल्हा आणि द्राक्षे Marathi Story

Marathi Story
एकदा कोल्हा खाण्याच्या Marathi Story शोधात फिरत फिरत एका द्राक्षाच्या वेलाजवळ आला. वेलीला द्राक्षाचे घोस लोंबत होते. ती पिकलेली सुंदर द्राक्षे पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. आणखी कुठे खायला मिळेल का, हे शोधण्यापेक्षा इथेच द्राक्षावर ताव मारावा असे त्याच्या मनात आले.
कोल्हा उड्या मारीत द्राक्षे Marathi Story खाण्याच्या प्रयत्न करू लागला. बराच प्रयत्न केला तरी द्राक्षे काही त्याच्या हाती लागेनात. उड्या मारून त्याचे अंग दुखू लागले. तो बाजूला झाला आणि म्हणाला, नाही तरी मला नकोतच ती द्राक्षे ! कच्ची, हिरवीगार आणि आंबट आहेत. ज्या कोणाला हवी असतील, त्यांच्यासाठी मी ती तशीच ठेवून जातो.
Comments
Post a Comment