खरा न्याय Marathi Story

Marathi Story
 

एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो Marathi Story शामकडे मदतीसाठी येतो. 

शाम खूप दयाळू मनाने फार चांगला असतो. तो क्षणाचा ही विचार न करता. रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो. शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. 

तो शामला वचन देतो की, जेव्हा कधी तुला मदत लागले तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षाने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो शामला खूप वाईट वाटते. राम खूप बदलेला असतो. 

शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो. राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रमला आदेश देतो. की, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शं बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच Marathi Story राम शामला देतो. आता खरा न्याय होतो. 

तात्पर्य :- खरा न्याय करावा.  

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story