मातेचा उपदेश Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एका बाईला एक मुलगा व एक Marathi Story मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ती गं मी बघ किती सुंदर , नाही तर तु !' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाहि जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली.
आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे ? नुसत्या रुपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तु जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुनानेही Marathi Story सुंदर हो त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तु गुणी तर आहेसच, देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग कि तुझ्या रुपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.
तात्पर्य : - जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला साद्गुणांंची जोड द्यावी लागते.
.jpg)
Comments
Post a Comment