सुभेदार आणि त्याचा घोडा Marathi Story
एका सुभेदाराचा घोडा फार Marathi Story देखणा आणि चपळ होता; पण त्यापेक्षा दुसर एक
कमी प्रतीचा घोडा त्याने विकत घेतला आणि त्याचे लाड करण्यात आणि त्याच्या
खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवण्यातच आपला बहुतेक वेळ घालवू लागला.
Marathi Story
एके दिवशी हा दुसरा घोडा पहिल्या घोड्यास म्हणाला,'दादा, तू इतका सुंदर, मजबूत आणि चपळ असता, तुजकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात आमच्या धन्यास इतका आनंद वाटतो, याचे कारण काय असावे बरे? पहिल्या घोडा Marathi Story उत्तर करितो, कोणतीही वस्तू नवी असली, म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व ती अंमळ जुनी झाली कि तीचेकडे दुर्लक्ष करून नव्या वस्तूच्या नादी लागावयाचे , हा सर्वसाधारण मनुष्यस्वभाव आहे. हल्ली आपल्का धनी तुझे फार लाड करतो आहे, पण थोड्याच दिवसांत मजप्रमाणे तुही त्यास अप्रिय होऊन, तुझ्या जागी नवा घोडा येईल, याबद्दल तुझी खात्री असू दे.
तात्पर्य :- 'वस्तू वाटे नवी जो अवड बहु तिची लोकरीती अशी हे'
Comments
Post a Comment