पारस Marathi Story

 

Marathi Story

एक माणूस परीस (पारस) Marathi Story शोधायला निघाला.....त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरु झाला दिवस गेले....महिने लोटले....वर्षे सरली....पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि माग तो फेकून द्यायचा....

शेवटी तो माणूस Marathi Story म्हातारा झाला....आणि ज्या क्षणी तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष गळ्यातील साखळीकडे गेले.... ती साखळी सोन्याची झाली होती....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही...

तात्पर्य : -प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो..कधी आई-वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने ....तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने.....तर कधी प्रेयसीच्या नात्याने...कोणत्या न कोणत्यारुपात तो आपल्याला भेट असतो...आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो.....आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो.....पण फार कमी लोक परीसाला ओळखू शकतात....  

Comments

Popular posts from this blog

Haunted House English Story

वाईट संगतीचे परिणाम Marathi Story

बहरे चूज़े और मुर्गे Hindi Story