वानर आणि मगर Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एक घनदाट जंगलात मंगू नावाचा एक वानर राहत होता. तो राहत असलेल्या झाडाला गोड व मधुर जांभळे Marathi Story लागत. ते जांभळाचे झाड नदीकाठावर होते.
मंगू म्हातारा झाला होता. जंगलातील सर्व पक्षी व प्राण्यांचे त्याच्यावर फार प्रेम होते. नदीपलीकडच्या काठावर चांडाळ नावाचा एक मगर राहत असे. मंगू आणि चांडाळ यांची घनिष्ठ मैत्री होती. रोज सकाळी सूर्याचे किरण जमिनीवर पडून जंगल सोनेरी किरणांनी न्हाऊन निघाले की चांडाळ पोहत-पोहत मंगुला भेटायला येत असे.
चांडाळ मंगुला हाक मरून म्हणायचा : "मंगुदादा, मंगुदादा माझी जांभळे कुठे आहेत?" मग मंगू छान Marathi Story पिकलेली आणि रसाळ जांभळे एकेक करून त्याच्या तोंडात टाकायचा. दोघे रोज सूर्य डोंगरपलीकडे अस्ताला जाऊन, चांडाळची घरी परत जाण्याची वेळ होईपर्यंत गप्पागोष्टी करत बसायचे.
.jpg)
Comments
Post a Comment