तुमच्या आयुष्यातला प्रत्येक सेंकद हा सुंदर बनवा Marathi Story
![]() |
| Marathi Story |
सॉक्रेटिस हा कारागृहामध्ये होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला विषाचा प्याला द्यायचा होता, म्हणजेच त्याला मारलं जाणार होतं. त्याचक्षणी त्याच्या असं लक्षात आलं Marathi Story की त्याच्यासोबत असणारा एक दुसरा कैदी कुणा एका कवीचं एक अवघड गीत अतिशय सुरेल गात होता.
ते ऐकून सॉक्रेटिस त्याच्याकडे गेला आणि त्याला ते शिकवण्याची विनंती केली. त्या कवीने त्याला म्हंटले की आता ते कशाला शिकायचं आहे ? उद्या सकाळी तर तू मरणार आहेस ना? Marathi Story सॉक्रेटिस त्याला म्हणाला की कारण मग मी उद्या हे समजून शांतपणे मरेन की मरण्यापूर्वी मी आयुष्यात एक गोष्ट नवी शिकलो.
तात्पर्य :- आपण या सुंदर पृथ्वीतलावर जो प्रत्येक क्षण जगत असतो, त्याबद्दल आपण भगवंताचे आभार मानायला हवे. सॉक्रेटिस सारखी माणसं त्यांच्या सजगपणातीला प्रत्येक क्षण सुंदर बनवतात. प्रत्येक सेकंद काही तरी नवे शिकवतो आणि आपले ज्ञान वाढवण्याची संधी देतो.
.jpg)
Comments
Post a Comment