बेडूकमामा Marathi Story

Marathi Story
 

पावसाळा आला पाऊस पडू लागला सगळी जमीन भिजून गेली जिकडे तिकडे हिरवेगार गवत रुजले रामजी पाटील शेतात काम करीत होता. शेताजवळ पाटलाची झोपडी होती. Marathi Story सायंकाळी पाटील घरी आला. तो काम करून दमला होता. झोपडीत येताच तो खाटेवर पडून राहिला. बाहेर पाऊस पडतच होता. झोपडीच्या जवळच तिची तीन पिल्ले होती. पावसामुळे पिलांना आनंद झाला. ती 'डराव डराव' करून ओरडू लागली. 

बेडकी म्हणाली, 'बाळानो, पाटील दमला आहे तुमचे ओरडणे ऐकून तो रागावेल, व आपणाला मारेल यासाठी ओरडू नका.' दोन पिलांनी आईचे ऐकले पण तिसरे 'डराव डराव' करतच राहिले पाटलाला ती कटक' आवडली नाही तो खूप रागावला आणि इकडे तिकडे पाहू लागला जवळच एक बेडूक 'डराव डराव' करीत आहे, Marathi Story असे पाटलाला दिसले. पाटील उठला बेड्कापाशी आला मग पाटलाने बेडकास पकडले व जोराने भिरकावून दिले बेडूक एका दगडावर आपटला व मेला. 

तात्पर्य :- रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. 


























Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story