वादक Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एक ढोल वाजविणारा Marathi Story वादक आणि त्याच मुलगा एका यात्रेत पैसे कमविण्यासाठी गेले. आपापली वाद्ये वाजवून त्यांनी लोकांना आनंद दिला, त्यांच्या वादनावर खुश होऊन लोकांनी त्यांना खूप पैसा दिला. दोघेही खुश झाले.
घरी परततान त्यांना जंगल Marathi Story ओलांडायचे होते. त्या जंगलात अनेक चोर राहत होते. मुलगा विचार करतो कि, आपण जंगलात अशा पद्धतीने ढोल वाजवू कि चोर आवाजाने घाबरतील. मुलगा तसा थो-मोठ्याने ढोल वाजवायला सुरुवात करतो.
परंतु, त्याचे वडील म्हणतात-पोरा, अशारीतीने ढोल वाजव कि चोरांना असे वाटले पाहिजे कि राजघराण्यातील कोणाची तरी कडेकोट मिरवणूक चालली आहे.'
मुलगा वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून पहिल्यासारखेच ढोल वाजवायला सुरुवात करतो. त्या ढोलाचा आवाज ऐकताच चोरांना समजते कि हि मिरवणूक चालली नाही. चोर दोघांवर हल्ला करतात त्यांना लुटतात वडीलांना खूप राग येतो. ते म्हणतात,'बघ तू जर माझं ऐकलं असतस तर' मुलगा शरमेने मान खाली घालतो.
तात्पर्य : मोठ्या माणसांचे नेहमी ऐकावे.

Comments
Post a Comment