राजू आणि राक्षस Marathi Story
.jpg)
Marathi Story
एक
राक्षस होता. तो Marathi Story गावकर्यांना फार त्रास देत होता. राजू नावाचा एक पोरसवदा मेंढपाळ
त्या गावात आपल्या नातलगांना भेटायला गेला. त्याला त्या राक्षसा बद्दल कळले.
त्याने विचारले "तुम्ही त्या राक्षसाला मारत का नाही, त्याचा सामना का नाही
करत ?"
तेव्हा राजू म्हणाला Marathi Story त्याच्या प्रचंड आकारामुळे त्याचा सामना अशक्य असे मानणे चुकीचे आहे उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची शक्यता कमी."
पुढे
राजूने पुढाकार घेऊन त्या राक्षसाचा वध आपल्या गोफणीच्या सहाय्याने केला.
मित्रांनो संकट मोठी असोत व छोटी त्याच्या कडे बघण्याचा आणि सामना करण्याचा आपला दृष्टीकोन हा सकारात्मक हवा.
Comments
Post a Comment