टीप Marathi Story
![]() |
| Marathi Story |
वेटर म्हणाला, "५ रुपये" तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला. नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला, असं विचारलं. वेटरने त्रासिकपणे उत्तर दिल,"४ रुपये."
तो मुलगा Marathi Story म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या. त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिल आणि तो गेला.
वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्यला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेल. कपाजवळ १ रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता.
आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता. त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती.
स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता. आपण हि असा विचार करतो का ?
.jpg)
Comments
Post a Comment