तुलसीदासाचे पत्नी प्रेम Marathi Story

 Marathi Story
"तुलसीदास स्वारीला गेले Marathi Story होते, ते परत आपल्या घरी आले. आल्यावर त्यांना कळाले की, आपल्या पत्नीची माता खूप आजारी आहे म्हणून ती माहेरी गेलेली अजून परत आलेली नाही. त्यांना पत्नीशिवाय अजिबात करमत नव्हते. त्यांना तिची आठवण येऊ लागली. ते पत्नीच्या विरहात अगदी बेचैन झाले. त्यांनी लगेचच पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीला जायचे ठरविले. 

त्यांची सासुरवाडी खूप Marathi Story लांब होती. ते रात्रीचा घोड्यावरून प्रवास करत शेवटी मध्यरात्री सासुरवाडीस येऊन पोहोचले. तेव्हा बाहेर जोराचा पाऊस पडत होता. घराची सर्व दारे बंद होती. त्यांना वाटले की, आपण एवढ्या मध्यरात्री दार कसे वाजवावे ? पण पत्नीविरह देखील सहन होत नव्हता. 

 

 

  

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story