हनुमानाचे दर्शन Marathi Story
"तुलसीदास हात जोडून Marathi Story त्या ब्राम्हणाला म्हणाले,"तुम्ही रामभक्त हनुमान आहात असे मला कळाले, तेव्हा तुम्हीच मला रामदर्शन घडवा." तेव्हा मारुतीला लगेच समजले की, हा वाल्मिकीचा अवतार म्हणजेच हा पृथ्वीतलावर जन्म घेतलेला तुलसीदास आहे. त्यामुळे त्याने 'मी तुला रामदर्शन अवश्य घडवून देईन.' असे सांगितले. 
Marathi Story
एवढे बोलून हनुमानाने Marathi Story प्रभू रामचंद्राची प्रार्थना केली व ते म्हणाले,"हे प्रभो, तुलसीदास हा वाल्मिकी मुनींचा अवतार आहे तेव्हा तुम्ही त्यांना सगुण रुपात दर्शन द्यावे."
ते ऐकल्यावर श्रीरामाने लगेचच मारुतीचे म्हणणे मान्य केले आणि ते तुलसीदासाच्या आश्रमाकडे निघाले, परंतु तुलसीदासाला श्रीरामाची काही ओळख पटत नव्हती.
Comments
Post a Comment