रामदर्शन Marathi Story
"मारुतीने तुलसीदासला Marathi Story विचारले,"तुझी रामदर्शनाची इच्छा पुरी झाली का ?
Marathi Story
तेव्हा तुलसीदास त्याला म्हणाले, "हे मारुतीराया , मी श्रीरामाला ओळखलेच नाही. मला वाल्मिकी शब्द रूपानुसार 'कोंदटधारी' रामाचे रूप पहावयाचे आहे."
मारुतीने त्यावर 'तथास्तू' म्हटले. मारुती परत श्रीरामांची स्तूती करू लागला, तेव्हा Marathi Story श्रीरामाने प्रगट होऊन त्याला विचारले,'आता तुझी काय इच्छा आहे ?'
मारुतीने हात जोडून प्रभू रामचंद्राला विनंती केली की, 'हे श्रीरामा , तुम्ही वाल्मिकी शब्द रूपातल्या श्रीरामाचे दर्शन तुलसीदासाला द्यावे.' त्याप्रमाणे खरोखरच श्रीरामाने तुलसीदासला दर्शन दिले. त्यांची अद्वितीय अशी प्रेमभेट झाली.
रामभक्त मारुती तुलसीदासाला अलिंगन देत म्हणाला,"तुलसीदासा तू आता रामनामाचा महिमा वाढव. हेच आता तुझे कार्य." असे सांगून हनुमानाने तुलसीदासाच्या डोक्यावर हात ठेवला.
त्या दिवसापासून तुलसीदास कायम श्रीरामाचेच स्मरण करून त्यांचे गुणगान करू लागले.
Comments
Post a Comment