समर्पण Marathi Story

Marathi Story 

एक साधू भिक्षा Marathi Story मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्यांना म्हटले,"महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे." साधू म्हणाला,"जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?" पांडुरंग म्हणाला,"अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात Marathi Story परमेश्वर आहे." हे ऐकून त्या साधूचे एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे ह्रदय भरून आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्यला आनंदाने कारण विचारले. साधू म्हणाला,"जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे. 

Comments

Popular posts from this blog

Haunted House English Story

वाईट संगतीचे परिणाम Marathi Story

बहरे चूज़े और मुर्गे Hindi Story