मारुतीचा रंग शेंदरी का झाला ? Marathi Story

 Marathi Story

 एकदा सीता माता Marathi Story कपाळावर शेंदूर लावत होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, 'सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?' तेव्हा सीता मातेने Marathi Story सांगितले, 'मी हा शेंदूर लावते ; कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, तर आपण सगळ्या अंगाला शेंदूर लावूया. मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला. 

Comments

Popular posts from this blog

Haunted House English Story

वाईट संगतीचे परिणाम Marathi Story

बहरे चूज़े और मुर्गे Hindi Story