लाडूची चोरी Marathi Story
पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, दोन तरुण एका मिठाईच्या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष Marathi Story दुसरीकडे आहेसे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुसऱ्या मुलाच्या हाती टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरुणांना म्हणाला," तुम्ही दोघेजण इथे आहात तेव्हा तुम्हा दोघांपैकीच कोणीतरी Marathi Story एकाने तो लाडू चोरला आहे," यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरुण म्हणाला,"देवाशप्पथ, मी खर सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही." दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही. .jpg)
Marathi Story
तात्पर्य : भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो.
Comments
Post a Comment