सिंह आणि गाढव Marathi Story,
![]() |
| Marathi Story |
एकदा एका Marathi Story गाढवाने एका हिन्हाला उगाचच शिव्या दिल्या.
त्या ऐकून सिंहाला खूप राग आला.
परंतु शिव्या देणारा Marathi Story गाढव आहे हे पाहाताच त्याने आपला राग आवरला आणि त्या गाढवाकडे किंचितही लक्ष ण देता तो सिंह निघून गेला.
तात्पर्य : जे थोर असतात ते कधीही क्षुद्र लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत.

Comments
Post a Comment