एक खरी प्रेम कथा .....Marathi Story

Marathi Story

 एक मुलगा होता, त्याला एक मुलगी बघटाक्षणी आवडते....? 

अगदी पहिल्या Marathi Story नजरेतील प्रेम असत ना तस, तो त्या मुलीला लग्नासाठी प्रपोज करतो...? ती थोडा वेळ मागते. मग तो तिला इंप्रेस करायच्या प्रयत्नात असतो...? 

एकदा ती त्याला स्वताच्या घरी चहासाठी बोलवते....? तो जातो...? ती एकटीच असते....? तीला आई वडील नसतात.... ती त्याचं स्वागत करते.... आणि त्याच्यासाठी चहा बनवून आणते.....

त्याची मजा करण्यासाठी Marathi Story त्यात थोडे मीठ टाकते....तो ती च.....हा काही न बोलता पितो...❤

आणि विचारल्यावर चहा छान झाल्याच सांगतो...?

त्याचा तो स्वभाव पाहून ती इंप्रेस होते, ती जेव्हा त्यात मीठ लागल नाही का असं विचारते तेव्हा तो मला असाच चहा आवडतो असं सांगतो....? 

त्याचं लग्न होत, मुलनबाळ होतात...? लग्नाला २५ वर्ष पूर्ण होतात त्या दिवशी त्याचं एका अपघात होतो, मरताना तो खुश असतो, कारण त्यांची मुल मार्गी लागलेली असतात, 

नवरा गेल्यावर तिचे दिवस त्याचं आठवणीत जात असतात.....❤

त्याचं कपाट साफ करताना तिला एक लपवलेली डायरी सापडते,ती त्यात त्याने एक निरोप तिच्यासाठी ठेवलेला असतो....❤ 

"मी तुझ्याबरोबर नेहमीच खर बोलतोय एक गोष्ट सोडून...? आणि त्याचा मला पश्चाताप आहे..? मला मिठाचा चहा आवडत नाही, मी तुला इंप्रेस करण्यासाठी फसवल, मला झाल्यास माफ कर." 

हे वाचताच ती रडू लागते, कारण ते खोट खर करण्यासाठी तो मरेपर्यंत फक्त तिच्या हाताचा चहा प्यायचा, अगदी तसाच मीठ घातलेला...❤ 

का कधी आयुष्यात झुरत जगावं लागते मनात दुःख पण ओठांवर खोट-खोट हसू आणावं लागत....

.....खूप मनापासून हवी असते जीवनात जी गोष्ट...पण ..? हसत-हसत तीला दूर जाताना पहावं लागतंं........

Comments

Popular posts from this blog

Haunted House English Story

वाईट संगतीचे परिणाम Marathi Story

बहरे चूज़े और मुर्गे Hindi Story