रामेश्वर ज्योतिर्लिंग Marathi Story
रामनाथस्वामी मंदिर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वर Marathi Story व्दिपावरील रामेश्वर शहरामधील एक शिवमंदिर आहे. हिंदू मान्यतानुसार रामाने रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी शंकराची आराधना केली.
Marathi Story
हे तीर्थक्षेत्र बारा Marathi Story ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. असे म्हणतात की, या ठिकाणाची स्थापना स्वतः भगवान राम यांनी केली होती.
Comments
Post a Comment