श्रीकृष्णाचे मथूरेतून प्रयाण Marathi Story
"बलराम व कृष्ण Marathi Story ह्या दोघांच्या मुंजी करून त्यांना वासुदेवाने शिक्षणासाठी उज्जयिनीस सांदीपनी नावाच्या एका थोर गुरूंकडे पाठवले. 
Marathi Story
गुरूंकडे राहून त्यांनी दोघांनी वेदविद्या व शस्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले. त्यांची गुरुभक्ती, हुशारी व मेहनत पाहून गुरुजी संतुष्ट झाले. तेथे सहा महिने राहून बलराम व कृष्ण हे दोघेही विद्या संपादन करून परत आले. त्यांना पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला.
कृष्णाला मारण्यासाठी कंसाचा सासरा जरासंध मथुरेवर चालून आला. परंतु कृष्णाने त्याचा पराभव केला.
त्यानंतर लवकरच विदर्भाचा Marathi Story राजा महान भीष्मक याची कन्या रुक्मिणी हिजबरोबर कृष्णाचं लग्न झाल. हे जरासंधाला आवडले नाही म्हणून त्याने परत मथुरेवर स्वारी केली. तेव्हा आपल्यामुळे मथुरेतील लोकांना त्रास होऊ नये म्हणून कृष्ण यादवांसह मथूरेतून बाहेर पडला.
त्याने समुद्रकिनारी व्दारका नावाचं एक नवीन नगर वसवल व तो तिथे सुखाने राज्य करू लागला.
Comments
Post a Comment