झाड आणि कुऱ्हाडीचा दांडा Marathi Story
एक लाकूडतोड्या रानातले Marathi Story एक मोठे झाड कुऱ्हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास खूप वेदना होऊ लागल्या. 
Marathi Story
तेव्हा ते झाड दुःखाने म्हणाले, काय ही माझी स्थिती ! हा माणूस किंवा ही कुऱ्हाड करते आहे ते काही चूक नाही.
पण माझ्याच Marathi Story शरीरापासून बाणवलेला हा कुऱ्हाडीचा दांडा मात्र मलाच मारायला मदत करतो आहे, याचंं फार वाईट वाटतंं.'
तात्पर्य :- आपल्या जवळच्या लोकांनीच आपल्यावर संकट आणावे, यासारखी दुःखदायक गोष्ट नाही.
Comments
Post a Comment