त्र्यंबकेश्वर Marathi Story
हे ज्योतिर्लिंग गोदावरी Marathi Story नदीजवळ महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आहे. या ज्योतिर्लिंगाजवळ ब्रम्हगिरी नावाचा पर्वत आहे. या पर्वतावरूनच गोदावरी नदीचा उगम आहे. तर भगवान शिवाचे त्र्यंबकेश्वर हे नावही आहे. 
Marathi Story
येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांंमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि Marathi Story निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तों आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर आहे.
Comments
Post a Comment