काशी विश्वनाथ Marathi Story
![]() |
| Marathi Story |
काशी विश्वनाथ Marathi Story ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे उत्तरप्रदेशातील काशी येथे आहे. काशी शहराला सर्व धर्मस्थळांमध्ये अधिक महत्व आहे. या शहराबद्दल मानले जाते की, कितीही मोठा प्रयल आला तरी हे स्थान तसेच राहील. विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन एबल याने पाडले.
या मंदिराच्या ठिकाणी Marathi Story मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमाव्दारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले.
राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमनांनी लुटमार करून नेला. १६ व्या शतकात येथेच सन्त एकनाथांनी "श्रीएकनाथी भागवत " हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रन्थ लिहिला. येथे याची हत्तीवरून मिरवणूक निघाली.
.jpg)
Comments
Post a Comment