उंदीर आणि चिचुंद्री Marathi Story
एक खूप अशक्त उंदीर Marathi Story होता. एकदा त्याला खूप भूक लागली म्हणून एका धान्याच्या कानगीच्या भोकातून तो आत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून मनसोक्त खाऊन घेतले. .jpg)
Marathi Story
खाऊन खाऊन तो इतका English Story धष्टपुष्ट झाला की, त्याला त्या भोकातून बाहेर येत येईना. तो तेथेच धडपडत होता.
ते पाहून एक चिचुंद्री त्याला Hindi Story म्हणाली, "मित्रा, ह्या भोकातून बाहेर पडायचं असेल तर तुला परत पहिल्यासारखं बारीक व्हायला पाहिजे.
तात्पर्य : अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटात सापडतो.
Comments
Post a Comment