दुर्दैवी जोडपे Marathi Story

 Marathi Story
एका माणसाची बायको फार भांडखोर होती. कर्कश आवाजात आरडाओरडा करून ती सतत  Marathi Story नवऱ्याशी भांडत असे. एकदा ती माहेरी गेली होती. तेथून परत आल्यावर नवऱ्याने तिला विचारले.'तू तिथे मजेत होतीस ना ? 

तेव्हा बायको म्हणाली,'माझ्या माहेरी मी आल्याने कुणालाच आनंद झाला नाही. तिथली गडीमाणस English Story सुद्धा मला कंटाळली होती. असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होत !' 

त्यावर तिचा नवरा म्हणाला, 'आता तूच पहा, की, सगळा दिवस बाहेर कामात घालवणाऱ्या गडीमाणसांनासुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्याच Hindi Story सहवासात काढणारा मी तुझ्या स्वभावाला किती बर कंटाळत असेन ?' 

तात्पर्य :- आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story