मूर्ख मुलगा आणि मध माशी Marathi Story
एका गावात एक लाकुडतोड्या होता. तो खूप मेहनती होता. लाकुडतोड्याचे वय झाल्यामुळे Marathi Story त्याला जास्त काम होत नसे. एके दिवशी एक मधमाशी त्याच्याभोवती गुणगुणू लागते. लाकुडतोड्याचे डोके पाहून त्याच्या डोक्यावर बसते आणि लाकुडतोड्याला चावे घेऊ लागते. 
Marathi Story
लाकुडतोड्या मधमाशीला हाताने झटकून टाकतो. पण ती मधमाशी कसली ? मधमाशी पुन्हा English Story लाकुडतोड्याच्या डोक्यावर बसून त्याला चावू लागली. आता मात्र लाकुडतोड्याखूप चिडतो.
लाकुडतोड्या त्याच्या मुलाला बोलावतो आणि सांगतो. बाळ, या मधमाशीला मार बऱ, मला खूप त्रास देत आहे. लाकुडतोड्याचा मुलगा वडिलांचे ऐकणारा असतो, पण खूप मूर्ख असतो.
वडिलांच्या डोक्यावर मागच्या Hindi Story बाजूला मधमाशी बसलेली असते. मुलगा एक काठी घेतो व वडिलांच्या मागे जातो. सर्व ताकत एकटवून डोक्यावर बसलेल्या मधमाशीच्या अंगावर जोरदार काठीचा प्रहर करतो. मधमाशी तिथून उडून जाते आणि काठी लाकुडतोड्याच्या डोक्यात बसते. लाकुडतोड्या जखमी होतो. अशा मूर्ख मुलाचा प्रताप सुताराला भोगावा लागतो .
तात्पर्य : अती शहाणा त्याचा बैल रिकामा
Comments
Post a Comment