माकड आणि मासा Marathi Story

 Marathi Story
एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले. तेव्हा त्यावर असलेले एक माकड  Marathi Story समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे. म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनाऱ्याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले ,'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?' 

माकडाने सांगितले,'मी मुंबईचा ?' 

माशाने English Story पुन्हा विचारले , 'गिरगावची माहिती तुला आहे' आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले,'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत ; ,माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'  

या मुर्खासारख्या बोलण्याचा माशाला Hindi Story इतका राग आला कि, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले. त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले. 

तात्पर्य :खोटे बोलणे कधी न कधी उघडकीस येतेच. 

Comments

Popular posts from this blog

Haunted House English Story

वाईट संगतीचे परिणाम Marathi Story

बहरे चूज़े और मुर्गे Hindi Story