सिंह व ससा Marathi Story

 Marathi Story

 
खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. जंगलाचा राजा मानला जाणार सिंह जंगलात राहत होता होता. त्याचा स्वभाव खूप क्रूर होता. दररोज एक जंगलातला प्राणी ठार Marathi Story मारून खात असेल. दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. राजाकडे गेले राजाला विनंती करू लागले की तुम्ही प्राण्यांना ठार मारू नका.

सिंह राजा त्या प्राण्यांना म्हणतो की माझ्या जेवणाच्या वेळी रोज एक प्राणी माझ्याकडे पाठवून देत जा. मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही. ज्या दिवशी प्राणी येणार नाही त्या दिवशी तुम्हा सर्वांना त्रास द्येयाला चालू करेल अशी राजा त्यांना धमकी देतो.

सर्व प्राणी आपल्या जीवाच्या English Story भीतीमुळे राजाकडे जाण्याचे दिवस ठरवून घेतात व रोज एक एक प्राणी सिंह कडे जावं लागतात. एके दिवशी आता सशाचा नंबर येतो. जसा ससा सिंह राजाकडे जाऊ लागतो तर त्याला वाटेत एक विहीर दिसते. ससा त्या विहिरीत पाहतो तर त्याला आपलीच प्रतिमा दिसते. त्याला एक कल्पना सुचते. त्याला कल्पना सुचल्यामुळे तो आनंदी झाला आणि जंगलात फिरू लागला. आणि शेवटी सिंहाच्या गुफे जवळ गेला. आणि रागामध्ये त्याला विचारले काय रे इतका उशीर कसा झाला तुला, कुठे होता? नम्रपणे उत्तर दिले की मी रस्त्याने येतात मला दुसरा सिंह भेटला व त्याने अडवले.

दुसरा सिंह आहे.सिंह राज्याने Hindi Story रागावून त्याला विचारले की कुठे आहे तो? सिंहराजा चला मी तुम्हाला तो दाखवतो. सिंहाला घेऊन त्या विहिरीपाशी येतो. आल्यावर ससा सिंह राजाला म्हणतो की महाराज तू या विहिरीमध्ये लपला आहे.

सिंह आणि वीर डोकं पाहिले तर त्याला आपलेच प्रतिबिंब विहिरीमध्ये दिसले. त्रास सिंह त्याला समजू लागला. सकाळी फोडत त्या दुसऱ्या सिंहाकडे उडी मारली. विहिरीत उडी मारली असताना त्या सिंहाला विहिरीच्या बाहेर पडता आले नाही. विहिरीत मरण पावला. जंगलातील सर्व प्राण्यांचा प्रश्न सुटला. सर्व प्राण्यांना समजतात सर्व प्राणी खूप आनंदी झाले व उत्सव साजरी करू लागले.

तात्पर्य:- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story