दोन मुलं आणि दुकानदार Marathi Story
दोन तरुण मुल एका फराळाच्या दुकानात गेले आणि दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून,.jpg)
Marathi Story
लाडवांच्या ताटातला वरचा लाडू गेलेला पाहून, दुकानदारास या दोघांचा संशय येऊन तो म्हणाला,
देवाची शपथ घेऊन English Story सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही.’ ज्याच्या खिशात लाडू होता तो म्हणतो,
‘मीही शपथ घेऊन सांगतो की,मी काही तुमचा लाडू चोरला नाही. दुकानदार म्हणाला, ‘तुम्हादोघापैकी
कोणी लाडू चोरला,हे मला सांगता येत नाही, पण तुम्हांपैकीएक असामी चोर असून, तुम्ही दोघेही
लबाड आहात,‘तुमच्याशिवाय Hindi Story माझा लाडू कोणी चोरला नाही.’ हे ऐकताच, ज्याने लाडूचोरला होता,
तो म्हणतो, ‘हे मी अगदी खात्रीने सांगतो.’
‘देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही.’
तात्पर्य - लबाडीने खरे भाषण करण्यात मोठेसे भूषण नाही, कृत्यातही खरेपणा पाहिजे.
Comments
Post a Comment